¡Sorpréndeme!

Nagraj Manjule - Akash Thosar TOGETHER | नागराज मंजुळे-आकाश ठोसर पुन्हा एकत्र | Ghar Banduk Biryani

2021-10-16 4 Dailymotion

Sairat, Fandry आणि Naal या चित्रपटांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा नवीन चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. दसऱयाचा मुहूर्त साधत नागराज मंजुळे यांनी 'घर बंदूक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) या आगामी प्रोजेक्टची घोषणा सोशल मीडियावरून टीझर शेअर करत केली आहे. या चित्रपटात आकाश ठोसरला पुन्हा एकदा नागराज मंजुळे सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. (Snehal VO)

#GharBandukBiryani #AkashThosar #NagrajManjule #NewMarathiMovie

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber